JW लायब्ररी ही यहोवाच्या साक्षीदारांनी बनवलेली अधिकृत अॅप आहे. यामध्ये बायबल अभ्यासाकरता विविध बायबल भाषांतरे तसेच पुस्तके व माहितीपत्रके आहेत.
बायबल फिचर्स
• सहा बायबल भाषांतरांतून एक निवडा.
• एखाद्या वचनावर टॅप करून उपलब्ध असलेल्या सर्व बायबल व्हर्शन्ससोबत तुलना करा.
• तळटीप मार्कर किंवा रेफरेन्स लेटरवर टॅप करून संबंधित माहिती पाहा.
नॅव्हिगेशन
• तुम्ही सध्या वाचत असलेल्या प्रकाशनात पटपट नॅव्हिगेट करता यावे म्हणून डावीकडे किंवा उजवीकडे स्वाईप करा.
• वाचन ज्या वचनापर्यंत किंवा अध्यायापर्यंत थांबवले होते तेथपासून पुन्हा सुरू करण्याकरता बुकमार्क वापरा.
• अलीकडेच वाचलेली माहिती पुन्हा पहायची असेल तर हिस्ट्री फिचर वापरा.
• सर्च फिचरचा उपयोग करून तुम्ही वाचत असलेल्या प्रकाशनांतील शब्द किंवा वाक्यांश शोधा.
© Copyright 2024Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania